मंत्रिमंडळ

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्यासाठीच्या घटना दुरुस्तीबाबतच्या कॅबिनेट नोटसंदर्भातल्या सुधारित कार्यालय ज्ञापनाला मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 06 FEB 2019 9:49PM by PIB Mumbai

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्यासाठीच्या घटना दुरुस्तीबाबतच्या कॅबिनेट नोटसंदर्भातल्या सुधारित कार्यालय ज्ञापनाला  केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्व लक्षी प्रभावाने मान्यता दिली आहे.8 जानेवारी 2019 ला मंत्रिमंडळाने या कार्यालय ज्ञापनाला मान्यता दिली होती.

लाभ- या मंजुरीमुळे, आर्थिक निकषावर वंचित राहिलेल्या घटकांना,उच्च शिक्षण आणि रोजगार  मिळण्यासाठी मदत होऊन सामाजिक समतेला प्रोत्साहन मिळणार आहे.

***

BG/NC



(Release ID: 1563098) Visitor Counter : 80