पंतप्रधान कार्यालय

देशभरातल्या विविध सणांनिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा

Posted On: 14 JAN 2019 4:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जानेवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या विविध सणांनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले, “सर्वांना मकर संक्रातीच्या शुभेच्छा!

पोंगलनिमित्त शुभेच्छा!

माघ बिहूच्या विशेष प्रसंगी शुभेच्छा!

उत्तरायणाच्या शुभेच्छा!

आगामी काळात तुम्ही सर्व प्रगतीची नवी शिखरे सर करा.”

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1559850) अभ्यागत कक्ष : 104
Read this releasein: English