मंत्रिमंडळ

भारत-मोरोक्को दरम्यान सायबर सुरक्षा क्षेत्रात सहकार्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 02 JAN 2019 6:29PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 जानेवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत-मोरोक्को दरम्यान सुरक्षा क्षेत्रात सहकार्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सामंजस्य करारावर 25 सप्टेंबर 2018 ला स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

शोध, ठराव आणि सुरक्षा संबंधी प्रतिबंध तसेच माहिती आणि अनुभवाचे आदानप्रदान संदर्भात भारत-मोरोक्को संबंधांना याद्वारे प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच या सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीद्वारे क्षमता वाढ, सायबर सुरक्षा परस्पर लाभ मिळणार आहेत.

 

B.Gokhale/P.Kor



(Release ID: 1558247) Visitor Counter : 105


Read this release in: English