पंतप्रधान कार्यालय
जागतिक शौचालय दिनानिमित्त पंतप्रधानांचा संदेश
Posted On:
19 NOV 2018 3:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2018
जागतिक शौचालयदिना निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश खालीलप्रमाणे –
“आज, जागतिक शौचालय दिनानिमीत्त आम्ही देशामध्ये स्वच्छता आणि स्वच्छता सुविधा वाढविण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुनरावृत्ती करतो.गेल्या चार वर्षात भारतात उल्लेखनीय वेगाने स्वच्छता संरक्षणात वाढ झाली असल्याचा आम्ही अभिमान बाळगतो.
स्वच्छ भारत आणि चांगली स्वच्छता सुविधा सुनिश्चित करणे हे एक लोक आंदोलन आहे. हे असे 130 कोटी भारतीय आहेत, ज्यामध्ये विशेषत: महिला आणि तरुणांनी या चळवळीत सहभाग घेतला आहे. स्वच्छ भारतचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्य करणाऱ्या सर्वांचे मी अभिनंदन करतो”.
B.Gokhale/P.Malandkar
(Release ID: 1553147)
Visitor Counter : 111