जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय
प्रमुख धरणातला पाणीसाठा
Posted On:
09 NOV 2018 1:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर 2018
देशातल्या 91 प्रमुख धरणातल्या पाणी साठ्याची पातळी 67 टक्क्यांवर स्थिर आहे.
देशातल्या 91 प्रमुख धरणात 8 नोव्हेंबर 2018 रोजी 107.883 बीसीएम पाणी साठा होता. हा पाणीसाठा या धरणातल्या एकूण साठवण क्षमतेच्या 67 टक्के आहे. 1 नोव्हेंबर 2018 रोजी संपलेल्या आठवड्यात पाणीसाठ्याची पातळी समान होती.
N.Sapre/J.Patankar/P.Kor
(Release ID: 1552277)