मंत्रिमंडळ
भारत आणि मलावी दरम्यान प्रत्यार्पण कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
24 OCT 2018 4:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि मलावी यांच्यातील प्रत्यार्पण कराराला मंजुरी दिली आहे. हा करार दहशतवादी, आर्थिक गुन्हेगार आणि इतर गुन्हेगारांना मलावीकडून ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला मदत करेल.
N.Sapre/M.Chopade/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1550532)
आगंतुक पटल : 94
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English