पंतप्रधान कार्यालय
हवाई दल दिनानिमित्त वायू योद्धे आणि त्यांच्या कुटुंबांना पंतप्रधानांचा सलाम
Posted On:
08 OCT 2018 2:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई दल दिनानिमित्त वायू योद्धे आणि त्यांच्या कुटुंबांना सलाम केला आहे.
पंतप्रधान म्हणाले, ‘हवाई दल दिनानिमित्त आभारी राष्ट्र आपल्या शूर वायू योद्धे आणि त्यांच्या कुटुंबांना सलाम करत आहे. आपले अवकाश ते सुरक्षित ठेवतात आणि आपत्ती प्रसंगी मानवतेची सेवा करायला सदैव तत्पर असतात. भारतीय हवाई दलाचा अभिमान वाटतो.’
B.Gokhale/S.Kane/P.Kor
(Release ID: 1548892)
Visitor Counter : 93