पंतप्रधान कार्यालय

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीदरम्यान भारत आणि रशिया यांच्यातले करार/सामंजस्य करार

Posted On: 05 OCT 2018 4:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2018

 

अनु.

करार/सामंजस्य कराराचे नांव

रशियाचे मंत्री/अधिकारी

भारताचे मंत्री/अधिकारी

1.

भारत आणि रशिया यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात 2019-2023 या काळासाठी सल्लामसलतीबाबतचा करार

परराष्ट्र व्यवहार मंत्री लाव्हरोव

परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज

2.

रशियाचे आर्थिक विकास मंत्रालय आणि भारताचा नीति आयोग यांच्यातला सामंजस्य करार

आर्थिक विकास मंत्री मॅक्सिम ओर्शेकिन

नीति आयोगाचे उपाध्यक्ष

राजीव कुमार

3.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो आणि फेडरल स्पेस एजन्सी, रशिया ‘ROSCOSMOS’ यांच्यात मानवासहित अवकाश भरारी कार्यक्रमाबाबत सामंजस्य करार

‘ROSCOSMOS’ चे संचालक

दिमित्री रोगोझिन

परराष्ट्र सचिव

विजय गोखले

4.

भारत आणि रशिया यांच्यात रेल्वे क्षेत्रातला सहकार्य करार

जे.एस.सी रशियन रेल्वेचे अध्यक्ष,

ओलेग बेलोझेरोव्ह  

परराष्ट्र सचिव

विजय गोखले

5.

आण्विक क्षेत्रात संकल्पना आणि सहकार्य अंमलबजावणी संदर्भातला कृती आराखडा

रोसाटोमचे महासंचालक ॲलेक्सी लिखाचेव

डी.ए.ई सचिव के.एन. व्यास

6.

परिवहन शिक्षण क्षेत्रात सहकार्य विकासाबाबत रशियाचे परिवहन मंत्रालय आणि भारतीय रेल्वे यांच्यातला सामंजस्य करार

रशियाचे भारतातले राजदूत

निकोलाय कुदाशेव्ह

भारताचे रशियातले राजदूत

डी.बी.व्यंकटेश वर्मा

7.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातल्या सहकार्याबाबत भारताच्या राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ  (एनएसआयसी) आणि रशियाच्या लघु आणि मध्यम व्यापार महामंडळ (आरएसएमबी) यांच्यातला सामंजस्य करार

आरएसएमबीचे महासंचालक

अलेक्झांडर ब्रेव्हरमॅन

भारताचे रशियातले राजदूत

डी.बी.व्यंकटेश वर्मा

8.

खत क्षेत्रात रशियन डायरेक्ट इनव्हेसमेंट फंड (आरडीआयएफ), आणि पीजेएससी फॉसॲग्रो आणि इंडियन पोटॅश लिमिटेड

आरडीआयएफचे महासंचालक

किरील दिमित्रीव्ह,

फॉसॲग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी

ॲन्ड्रे गुर्रेव्ह

भारताचे रशियातले राजदूत

डी.बी.व्यंकटेश वर्मा

 

 

 

 

 

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 

 



(Release ID: 1548729) Visitor Counter : 264


Read this release in: English