अर्थ मंत्रालय

2018-19 या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात सरकारने केली सुधारणा

Posted On: 20 SEP 2018 2:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  20 सप्टेंबर 2018

 

सरकारने घेतलेल्या निर्णयानुसांर छोट्या बचत योजनांसाठी तिमाही तत्वावर व्याजदर अधिसूचित केला जातो. त्यानुसार 2018-19 या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी विविध छोट्या बचत योजनांचे व्याजदर जाहीर करण्यात आले आहेत. हे दर पुढीलप्रमाणे : -

 

ठेवींचे स्वरुप

व्याजदर

1.07.2018 ते 30.09.2018

व्याजदर

1.10.2018 ते 31.12.2018

 

बचत ठेव

4.0

4.0

वार्षिक

1 वर्षाची मुदत ठेव

6.6

6.9

तिमाही

2 वर्षाची मुदत ठेव

6.7

7.0

तिमाही

3 वर्षाची मुदत ठेव

6.9

7.0

तिमाही

5 वर्षाची मुदत ठेव

7.4

7.8

तिमाही

5 वर्षाची आवर्ती ठेव

6.9

7.3

तिमाही

5 वर्षांची ज्येष्ठ नागरिक बचत योजना

8.3

8.7

तिमाही आणि देय

5 वर्षांचे मासिक उत्पन्न खाते

7.3

7.7

मासिक आणि देय

5 वर्षांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

7.6

8.0

वार्षिक

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना

7.6

8.0

वार्षिक

किसान विकास पत्र

7.3 (118 महिन्यांनी मुदतपूर्ण होणार)

7.7 (112 महिन्यांत मुदतपूर्ण होणार)

वार्षिक

सुकन्या समृद्धी खाते योजना

8.1

8.5

वार्षिक

 

 

N.Sapre/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 



(Release ID: 1546802) Visitor Counter : 114


Read this release in: English