वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

ऑगस्ट महिन्याच्या घाऊक मूल्य निर्देशांकात ०.३ टक्के वाढ - ऑगस्टचा आढावा

Posted On: 14 SEP 2018 12:00PM by PIB Mumbai

सर्व वस्तूंसाठीच्या घाऊक मूल्य निर्देशांकात (पायभूत वर्ष  : २०११-१२=१०० आधारे) मागील महिनांच्या ११९.७  च्या तुलनेत यावर्षी ऑगस्ट महिन्यात १२०.० म्हणजेच  ०.३ टक्के वाढ नोंदविण्यात आली. 

 मासिक घाऊक मूल्य निर्देशांकाच्या पायाभूत चलनवाढीचा वार्षिक दर मागील महिन्याच्या ५.०९% आणि मागील वर्षीच्या समकालावधी च्या   ३.२४% च्या तुलनेत या वर्षी ४.५३% वर स्थिरावला.

 गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील चलनवाढीचा दर 1.41 टक्क्यांवरून आता 3.18 टक्के झाला आहे.

***

BG/DY



(Release ID: 1546127) Visitor Counter : 88


Read this release in: English , Malayalam