आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

एफडीसीच्या निर्मिती, विक्री आणि वितरणावर बंदी

Posted On: 12 SEP 2018 3:54PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2018

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 328 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन्सवर (एफडीसीज) वर तात्काळ बंदी जारी केली आहे. याखेरीज 6 एफडीसींच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

यासंदर्भात 7 सप्टेंबर 2018 ला अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

 

N.Sapre/S.Kakde/P.Kor



(Release ID: 1545759) Visitor Counter : 110


Read this release in: English