अर्थ मंत्रालय

प्राप्तीकर कायदा 1962 मधल्या प्रस्तावित सुधारणांबाबत केंद्र सरकारने संबंधितांकडून 4 सप्टेंबरपर्यंत सूचना मागवल्या

Posted On: 20 AUG 2018 4:01PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2018

 

प्राप्तीकर कायद्याच्या नियम 28, 28 एए, 28 एबी, 37 जी, 37 एच आणि फॉर्म क्रमांक 13 मधल्या प्रस्तावित सुधारणांचा मसुदा, प्राप्तीकर खात्याच्या www.incomtaxindia.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे. जनतेनं आणि संबंधितांनी या संदर्भात आपल्या सूचना 4 सप्टेंबर 2018 पर्यंत ts.mapwal[at]nic[dot]in  या ईमेल ॲड्रेसवर पाठवायच्या आहेत.

 

N.Sapre/N.Chitale /P.Kor

 



(Release ID: 1543412) Visitor Counter : 109


Read this release in: English