अर्थ मंत्रालय
96,483 कोटी रुपये महसूल संकलन केवळ जुलैमध्ये
Posted On:
01 AUG 2018 5:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2018
जुलै 2018 मध्ये 96,483 कोटी रुपये इतका वस्तू आणि सेवा कर महसूल संकलित झाला . यात सीजीएसटीपोटी 15,877 कोटी रुपये, एसजीएसटीपोटी 22,993 कोटी रुपये, आयजीएसटीपोटी 49,951 तर सेसपोटी 8362 कोटी रुपये समाविष्ट आहेत.
एप्रिल-मे 2018 या महिन्यासाठी वस्तू आणि सेवा कर नुकसान भरपाईपोटी राज्यांना 3899 कोटी रुपये वितरित करण्यात आले.
B.Gokhale/M.Pange/P.Malandkar
(Release ID: 1541039)
Visitor Counter : 127