पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                
                    
                    
                        महाराष्ट्रातल्या बस अपघातातल्या मृतांप्रती पंतप्रधानांकडून दु:ख
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                28 JUL 2018 6:16PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 28 जुलै 2018
 
महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या बस अपघातातल्या मृतांप्रती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या बस अपघातात झालेल्या जीवितहानीनं आपल्याला दु:ख झाले असून, मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
 
 
 
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
 
                
                
                
                
                
                (Release ID: 1540533)
                Visitor Counter : 119