पंतप्रधान कार्यालय

तेलंगणाच्या जनतेला राज्य स्थापनादिनानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा

आंध्र प्रदेशच्या जनतेलाही शुभेच्छा

Posted On: 02 JUN 2018 1:33PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 जून 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशच्या जनतेलाही शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले, राज्य स्थापनादिनानिमित्त तेलंगणच्या जनतेला माझ्या शुभेच्छा. आगामी काळात राज्यातील जनतेची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण होवोत.

आंध्र प्रदेशच्या माझ्या बंधू आणि भगिनींना शुभेच्छा. राज्यातील जनतेच्या उत्तम आरोग्य आणि समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो.

 

S.Tupe/S.Kane/P.Kor



(Release ID: 1534156) Visitor Counter : 112


Read this release in: English