वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सीप्झ सेझ प्रकल्पांचा घेतला आढावा , नवीन संकेतस्थळाचा केला प्रारंभ
Posted On:
05 MAR 2023 9:16PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी आज मुंबईत सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन (SEEPZ) येथे पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा घेतला.
तसेच वेगवान वापरकर्ता इंटरफेससाठी सुधारित वैशिष्ट्यांसह सीप्झच्या नवीन संकेतस्थळाचाही प्रारंभ केला. संकेतस्थळासाठी येथे भेट द्या : https://www.seepz.gov.in/
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1904454)
Visitor Counter : 159