Print
XClose
Press Information Bureau
Government of India
पंतप्रधान कार्यालय
14 NOV 2018 1:00PM by PIB Mumbai
भारताचे  पहिले  पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनी पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

 

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले  पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली.

"पंडित जवाहरलाल नेहरुंचे त्यांच्या जयंती दिनी सर्व देश त्यांची आठवण काढत आहे. देशाच्या  स्वातंत्र्य चळवळीत पंडित नेहरू यांनी दिलेले योगदान  आणि भारताचे पहिले  पंतप्रधान असतानांचा  कार्यकाळ आमच्या सदैव स्‍मरणात राहील", असे पंतप्रधान म्हणाले.

 

B.Gokhale/P.Kor