केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारच्या सेवेत विविध पदांसाठी थेट भरती

Posted On: 27 NOV 2026 7:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2026

केंद्र सरकारच्या सेवेतील विविध पदांसाठीच्या थेट भरती प्रक्रियेसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.

याबाबतची सविस्तर जाहीरात क्र. 14/2026 आणि उमेदवारांसाठीच्या सूचना आयोगाच्या https://upsc.gov.in. या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. इच्छुक उमेदवार https://upsconline.nic.in या ऑनलाइन पोर्टलवर 28 नोव्हेंबर 2026 ते 18 डिसेंबर 2026 या काळात ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरू शकतात.

अर्ज भरताना या संकेतस्थळावरील तपशीलवार सूचनांचे पालन उमेदवारांनी करावे, अशी विनंती करण्यात येत आहे.


माधुरी पांगे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2342766) अभ्यागत कक्ष : 2