पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी कार्तिक पौर्णिमा आणि देवदीपावलीनिमित्त दिल्या शुभेच्छा

Posted On: 24 NOV 2026 10:41AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 नोव्‍हेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्तिक पौर्णिमा आणि देवदीपावलीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे;

''तुम्हा सर्वांना कार्तिक पौर्णिमा आणि देवदीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. हा पवित्र सण सेवेद्वारे परोपकाराचा संदेश देतो. पवित्र स्नान, दानधर्म आणि दीपदान यांनी समृद्ध असलेली ही परंपरा सर्वांच्या जीवनात श्रद्धा, आणि सकारात्मकता रुजवो, अशी मंगलकामना करतो.''

 

* * *

राधिका अघोर/सोनाली काकडे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2340720) अभ्यागत कक्ष : 8