सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून सप्टेंबर 2026 मध्ये केले जाणार विविध स्थानिक क्षेत्रांमध्ये सर्वेक्षण

Posted On: 14 SEP 2026 8:42PM by PIB Mumbai

पुणे, 14 सप्टेंबर 2026

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ), क्षेत्रीय कार्य विभाग (एफओडी), पुणे प्रादेशिक कार्यालय यांच्या मार्फत संपूर्ण प्रदेशात सामाजिक-आर्थिक, औद्योगिक आणि किंमतींशी संबंधित विविध सर्वेक्षणांची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. ही देशव्यापी सर्वेक्षणे राष्ट्रीय आर्थिक धोरणे तयार करण्यासाठी, स्थूल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) आणि महागाईसारख्या प्रमुख निर्देशकांची गणना करण्यासाठी, रोजगाराच्या प्रवाहांचे मूल्यांकन करण्यासाठी तसेच ग्रामीण आणि शहरी सामाजिक-आर्थिक परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाद्वारे हाती घेतलेल्या प्रमुख सर्वेक्षण कार्यांचा आढावा खालीलप्रमाणे आहे:

1. निरंतर सुरू असलेली सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणे

नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (पीएलएफएस) [2026]

उद्दिष्ट: कामगार लोकसंख्या गुणोत्तर (डब्ल्यूपीआर), श्रमशक्ती सहभाग दर (एलएफपीआर), आणि बेरोजगारी दर (यूआर) यांसारखे प्रमुख रोजगार आणि बेरोजगारी निर्देशांक उपलब्ध करून देणे.

निर्देशकांची वारंवारता: शहरी भागांसाठी 'चालू साप्ताहिक स्थिती'च्या (सीडब्ल्यूएस) आधारे तिमाही स्वरूपात, तसेच ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांसाठी 'सामान्य स्थिती' आणि 'सध्याच्या साप्ताहिक स्थिती'च्या (सीडब्ल्यूएस) आधारे वार्षिक स्वरूपात निर्देशांक तयार केले जातात.

Urban Areas

Pune MC

Karvenagar, Sukhsagar, Sahakar Nagar, Fatima Nagar, Wakadewadi, Kharadi, Hadapsar, Kalas, Vishrantwadi, Dhayari, Warje, Vishrantwadi, Kothrud, Kondhawa Khurd, Sadashiv Peth, Yerawada, Bopodi, Ambegaon.

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC)

Bhosari, Thergaon, Pimpale Saudagar, Pimpale Gurav.

Pune district

 Indapur, Wagholi, Nanekarwadi, Koregaon Bhima, Rajgurunagar (Khed), Sanaswadi, Shirur

Satara district

Panchgani, Saidapur, Khed, Phaltan

Ahilyanagar district

 Savedi, Kedgaon, MIDC, Nagapur, Karjat, Pathardi, Rahuri.

Ratnagiri district

S. T. Stand Area, Mouje Anjanvel

 

Rural areas

Pune district

Loni (Ambegaon), Deulgaon Rasal (Baramati), Late (Baramati), Yawat (Daund), Kondhanpur (Haveli), Loni-Kalbhor (Haveli), Agalambe (Haveli), Uruli Kanchan (Haveli), Ambegaon Kh (Part) (N.V.) (Haveli), Kusur (Junnar), Pimpri Bk. (Khed), Dapode (Velhe).

Satara district

Indavli (Jaoli), Shevalwadi (Karad), Tambave (Karad), Kole (Karad), Wing (Khandala), Khabalwadi (Khatav), Nhavi Bk (Koregaon), Saltewadi (Patan), Nirugudi (Phaltan), Khindwadi (Satara), Ekasar (Wai), Bhuinj (Wai).

Ahilyanagar

Virgaon (Akola), Murshatpur (Kopargaon), Malichinchora (Nevasa), Sukali Bk. (Nevasa), Dhamangaon (Pathardi), Mandave (Pathardi), Sawali Vihir Bk. (Rahta), Jakhori (Sangamner), Bodhegaon (Shevgaon), Kamathi (Shrigonda), Mandavgan (Shrigonda), Gondegaon (Shrirampur).

Ratnagiri

Majare (Goval) (Chiplun), Pophali (Chiplun), Takavali (Mandangad), Dugave (Ratnagiri)

असंघटित क्षेत्रातील उपक्रमांचे वार्षिक सर्वेक्षण (एएसयूएसई) [2026]

उद्दिष्ट: कॉर्पोरेट क्षेत्राच्या माहितीला पूरक म्हणून उत्पादन, व्यापार आणि बांधकामेतर सेवा क्षेत्रांमधील असंघटित बिगर-कृषी उपक्रमांची कार्यान्वयन आणि आर्थिक बाबींची माहिती संकलित करणे.

Urban areas

Pune MC

   Vadgaon Sheri, Market Yard, Pune Cantt.

PCMC

 Kalewadi

Pune District

-

Ahilyanagar

   Darewadi

Satara

Phaltan. Kodoli

Ratnagiri

Gimhavne

 

Rural areas

  1. Pune District 

 

  1. Yelse (Mawal), Pimpalwandi (Junnar)

Ahilyanagar district

 Babhulgaon (Rahuri), Walunj (Nagar)

Ratnagiri district

 Masue (Guhagar), Kolthare (Dapoli)

 

2. Ongoing Surveys under NSS 81st Round (July 2026 – June 2027)

The 81st Round of the National Sample Survey (NSS) commenced from 1st July 2026 and will encompass the following crucial modules:

  • Situation Assessment Survey (SAS) of Agricultural Households & All India Debt and Investment Survey (AIDIS): Integrated survey covering rural landholdings, livestock ownership, household income, productive assets, indebtedness, farming practices, and access to agricultural technology.
  • Survey Plan in September 2026 - Field work is planned in the following areas under the jurisdiction of Pune in September 2026:

Urban areas

 

PUNE MC

Balewadi, Model Colony, Mohammadwadi, Laxmi Road.

 

PCMC

 

Chikhli-Moshi, Walhekarwadi, Moshi.

 

 

Pune District

Talegaon Dabhade, Pirangut, Alandi, Talegaon Dabhade, Dehu Gaothan, Chakan

 

Satara

Saidapur, Pachgani.

 

 

Ahilyanagar

Shrirampur, Jamkhed, Rahuri, Rahuri

 

Rural areas

Pune District

Shingave (Ambegaon), Anthurne (Indapur), Shivne (Part) (N.V.) (Haveli), Dhayari (Part) (N.V.) (Haveli),.

Satara district

Donglewadi (Patan), Bhandewadi (Khatav), Varkhadwadi (Wai), Vagheri (Karad), Kasarshirambe (Karad), Kale (Karad).

Ahilyanagar district

Thakur Nimgaon (Shevgaon), Paregaon Bk. (Sangamner), Sade (Rahuri), Bherdapur (Shrirampur), Babhaleshwar Kh. (Rahta), Astagaon (Rahta), Gunjalwadi (Sangamner), Loni Kh. (Rahta).

2. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या (एनएसएस) 81व्या फेरीअंतर्गत चालू असलेली सर्वेक्षणे (जुलै 2026 – जून 2027)

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाची (एनएसएस) 81वी फेरी 1 जुलै 2026 पासून सुरू झाली असून, त्यात खालील महत्त्वाच्या विभागांचा समावेश असेल:

कृषी कुटुंबांचे परिस्थिती मूल्यांकन सर्वेक्षण (एसएएस) तसेच अखिल भारतीय कर्ज आणि गुंतवणूक सर्वेक्षण (एआयडीआयएस) : ग्रामीण भागातील जमिनीची मालकी, पशुधन मालकी, कौटुंबिक उत्पन्न, उत्पादक मालमत्ता, कर्जबाजारीपणा, शेती पद्धती आणि कृषी तंत्रज्ञानाची उपलब्धता यांचा समावेश असलेले एकात्मिक सर्वेक्षण.

स्थलांतर विषयक सर्वेक्षण (एमपीएस): स्थलांतराचे स्वरूप, कारणे आणि कालावधी, नेहमीची कामकाजाची स्थिती, आर्थिक परतावा, अल्पकालीन हंगामी स्थलांतर आणि स्थलांतरातून परतण्याच्या प्रक्रियेचा सर्वसमावेशक अभ्यास.

राष्ट्रीय कुटुंब उत्पन्न सर्वेक्षण (एनएचआयएस): निवडक शहरी भागांतील ब्लॉक्स आणि गावांमध्ये उत्पन्नाचे वितरण, उत्पन्नाचे स्रोत, श्रम, भांडवल आणि जमिनीवरील आर्थिक परतावा तसेच विविध सामाजिक-आर्थिक गटांतील कुटुंबांच्या राहणीमानाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येते.

Urban areas

Pune  MC

 

 

Band Garden, Hadapsar, Kothrud, Baner

 

PCMC

Morwadi

Pune district

Daund Rural,Talegaon Dabhade

 

Ahilyanagar

Rahuri, Ghulewadi

Satara

 Wai

 

Rural areas

Pune

Shirvali (Hirdas Maval) (Bhor), Urse (Mawal), Shivne (Part) (N.V.) (Haveli), Manjari Bk (N.V.) (Haveli)

Satara

Velang (Wai), Vele (Wai), Nimblak (Phaltan)

Ahilyanagar

Kharadi (Sangamner), Bhalgaon (Pathardi), Vitthalwadi (Shirur), Kasti (Shrigonda)

 

 

Ratnagiri

Masue Bk. (Guhagar), Kondye (Lanja), Kulvandi (Khed), Virachiwadi (Khed), Savarde (Chiplun)

Urban areas

Pune MC

Vishrantwadi - Dhanori Road, Karve Nagar

PCMC

Wakad

Ahilyanagar

Deovali Pravara, Kedgaon Bhushan Nagar, Ahmednagar

Satara

 

Lonand, Phaltan, Phaltan, Panchgani

 

Ratnagiri

Chiplun

 

Rural areas

Pune district

Vadhane (Bhor), Khairewadi (Shirur), Pokhari (Ambegaon), Dongargaon (Mawal), Narayangaon (Junnar)

Ahilyanagar

Loni Kh. (Rahta)

Ratnagiri

Vanvaswadi (Satara), Pal (Karad)

Satara

Pure Bk. (Khed), Chikhalwadi (Ratnagiri), Nandgaon (Chiplun), Nakhare (Ratnagiri)

3.  दर विषयक सांख्यिकी आणि आर्थिक निर्देशांक (सतत क्षेत्रीय कार्य)

ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय – ग्रामीण/शहरी/संयुक्त): ग्राहक वस्तू आणि सेवांच्या किरकोळ किमतीतील बदल मोजतो. (आधार वर्ष: 2022–23=100). क्षेत्रीय कार्यालयामार्फत सीपीआय (शहरी) आणि सीपीआय (ग्रामीण) साठी बाजार सर्वेक्षण सक्रियपणे केले जात आहे.

कृषी आणि ग्रामीण कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय – एएल/ आरएल CPI-AL/RL): कामगार ब्युरो (MoLE) ला (सीपीआय – एएल/ आरएल CPI (AL/RL) तयार करण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने 12 प्रमुख कृषी आणि 13 बिगर-कृषी व्यवसायांमधील मासिक किंमतविषयक माहिती आणि दररोजचे मजुरीचे दर संकलित केले जातात.

4औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील उद्योगांचे सर्वेक्षण

नोंदणीकृत सेवा क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (एएसआयएसएसई ASISSE) 2026: या सर्वेक्षणाचा उद्देश कॉर्पोरेट सेवा क्षेत्रातील घटकांचा डेटाबेस तयार करणे हा आहे. (संदर्भ कालावधी: आर्थिक वर्ष 2024–25). यासाठी जीएसटीएन डेटाबेसमधील माहितीचा, म्हणजेच व्यवसायाच्या प्रमुख आणि अतिरिक्त ठिकाणांचा, वापर करून सकल मूल्यवर्धन (जीवीए), भांडवल निर्मिती आणि रोजगाराचा अंदाज घेतला जातो. या सर्वेक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या उद्योगांना सांख्यिकी संकलन अधिनियमांतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

5. विशेष आणि कृषीविषयक उपक्रम

कार्यरत सहकारी संस्थांचे जलद सर्वेक्षण (आरएसएफसी) 2026: सहकार मंत्रालयाच्या (MoC) सहकार्याने 6 महिन्यांच्या कालावधीत (एप्रिल 2026 पासून सुरू) हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. 12 प्रमुख क्षेत्रांतील कार्यरत सहकारी संस्थांचे आर्थिक योगदान, सकल मूल्यवर्धन/सकल मूल्य उत्पादन (जीवीए/जीवीओ) आणि रोजगारनिर्मितीचे मूल्यांकन करणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे. शहरी क्षेत्र सर्वेक्षण (यूएफएस) [टप्पा 2022–27]: शहरी सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणांसाठी अद्ययावत नमुना आराखडे तयार करण्याच्या उद्देशाने मोबाईल, वेब-पोर्टल आणि क्यूजीआयएस  प्लॅटफॉर्मचा वापर करून डिजिटल मॅपिंगचे काम सुरू आहे. हे प्लॅटफॉर्म हैदराबाद येथील एनएरएससीच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहेत.

Sangli

Jat, Atpadi

Kolhapur

Chandgad

Pune

Dehu gaothan

सार्वजनिक सहकार्याचे आवाहन

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, प्रादेशिक कार्यालय पुणे, सर्वसामान्य जनता, व्यावसायिक आस्थापना, कारखाना व्यवस्थापक, कृषी कुटुंबे, गृहनिर्माण संस्थांसह सहकारी संस्था आणि स्थानिक संस्थांना भेट देणाऱ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन करीत आहे. या संवादादरम्यान उपलब्ध करून दिलेली अचूक माहिती ही राष्ट्रीय विकास आराखडे आणि धोरणनिर्मितीचा मूलभूत आधार ठरते.

 
पीआयबी मुंबई |शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/हेमांगी काणेकर/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2310282) अभ्यागत कक्ष : 68
Read this releasein: English