अल्पसंख्यांक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हज गट आयोजक HGOs/PTOs मार्फत हज 2026 साठी नोंदणी करणाऱ्या यात्रेकरूंसाठी मार्गदर्शक सूचना


उरलेल्या सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत 25 जानेवारी 2026 पर्यंत

प्रविष्टि तिथि: 15 JAN 2026 10:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जानेवारी 2026

हज यात्रेकरू व इतर भागधारकांनी केलेल्या मुदतवाढीच्या विनंतीनुसार या यात्रेसाठी सर्व उरलेल्या औपचारिकता  पूर्ण करण्यासाठी अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाने अतिरिक्त वेळ दिला आहे. 

या बाबतीतील कार्यपूर्तीसाठी शेवटची मुदतवाढ 25 जानेवारी 2026 पर्यंत देण्यात आली आहे व यानंतर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाही. या वाढीव मुदतीत यात्रेकरूंनी पुढीलप्रमाणे कार्यपूर्ती करणे अपेक्षित आहे : बुकिंग प्रक्रिया पूर्ण करणे, वैध पारपत्र HCoI किंवा संबंधित हज गट आयोजक (HGOs ) कडे देणे, आणि नुसूक पोर्टलवर दिलेल्या मुदतीत यशस्वी बोर्डिंग करणे . 


शैलेश पाटील/उमा रायकर /प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2215124) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English