संरक्षण मंत्रालय
स्वातंत्र्यदिन 2025 च्या पूर्वसंध्येला भारतीय नौदलातील जवानांना देण्यात येणाऱ्या शौर्य पुरस्कारांची यादी
Posted On:
14 AUG 2025 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिन 2025 च्या पूर्वसंध्येला भारतीय नौदलातील जवानांना खालील शौर्य पुरस्कार मंजूर केले आहेत.
सर्वोत्तम युद्ध सेवा पदक
- व्हाइस ॲडमिरल संजय जसजित सिंग, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एनएम (निवृत्त)
- उत्तम युद्ध सेवा पदक
- व्हाइस ॲडमिरल तरुण सोबती, एव्हीएसएम, व्हीएसएम
शौर्य चक्र
- लेफ्टनंट कमांडर सूरज पराशर
- राम गोयल, सी आय
युद्ध सेवा पदक
- व्हाइस ॲडमिरल एएन प्रमोद, एव्हीएसएम
- रिअर ॲडमिरल राहुल विलास गोखले, एनएम
नौ सेना पदक (शौर्य)
- कॅप्टन सूरज जेम्स रेबेरा
- कॅप्टन विकास गर्ग
- कमांडर विवेक कुरियाकोसे
- कमांडर कपिल कुमार
- कमांडर सौरभ कुमार
- मनोज कुमार, सीएचएमई
मेन्शन-इन-डिस्पॅचेस
- कमांडर एच नारायणन कुट्टी
- लेफ्टनंट कमांडर डेव्हिस इमॅन्युएल वीडॉन
- लेफ्टनंट कमांडर क्षितिज वशिष्ठ
- लेफ्टनंट कमांडर श्रीकांत एसएम
- हरी कुमार, एलए (एफडी)
* * *
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2156649)