जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संसदेतील प्रश्न : शौचालयांना ड्रेनेजची कनेक्टिव्हिटी

Posted On: 13 MAR 2025 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 मार्च 2025


स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत, मानवी मलमूत्राच्या विल्हेवाटीसाठी, देशाच्या बहुतेक भागांमध्ये ट्विन लीच पिट टॉयलेटसारख्या सुरक्षित आणि पर्यावरणपूरक ऑनसाईट स्वच्छता तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाते.

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता हा राज्याच्या अखत्यारीतील विषय आहे. मात्र भारत सरकार, अटल कायापालट आणि शहरी भागांचे परिवर्तन (AMRUT) आणि AMRUT 2.0 यांसारख्या विविध प्रमुख अभियानाच्या माध्यमातून राज्ये आणि शहरी स्थानिक संस्थांना शहरी भागात सांडपाण्याच्या पायाभूत सुविधांसारख्या मूलभूत सेवांसाठी सुविधा प्रदान करते.  सांडपाणी आणि गटार (भूमिगत टॅंक) व्यवस्थापन क्षेत्र हे अमृत योजनेअंतर्गत येणाऱ्या घटकांपैकी एक आहे. सांडपाणी आणि गटार व्यवस्थापन क्षेत्रात  34,504.93 कोटी रुपये किमतीचे 890 प्रकल्प सुरु झाले आहेत ज्यापैकी 32,356.24 कोटी रुपये किमतीचे काम प्रत्यक्षात पूर्ण झाले आहे.

145 लाख सांडपाणी /गटार जोडणी पुरवण्याच्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत 149 लाख सांडपाणी /गटार कनेक्शन (विष्ठेचा गाळ आणि कचरा व्यवस्थापन अंतर्गत समाविष्ट असलेल्या घरांसह) अमृत आणि अभिसरण योजनेद्वारे प्रदान केले गेले आहेत. अमृत 2.0, अंतर्गत, सांडपाणी आणि गटार व्यवस्थापन क्षेत्रात गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने आतापर्यंत 67,607.67 कोटी रुपये किमतीच्या 592 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे ज्यामध्ये खाली जोडलेल्या 154.69 लाख नवीन/सेवा गटार जोडणीचा समावेश आहे.

जलशक्ती राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

STATE-WISE COVERAGE THROUGH SEWERAGE / SEPTAGE UNDER AMRUT

S.No

Name of States/UTs

Sewer connections and HH covered under septage management - AMRUT & Convergence

1

A&N Islands

-

2

Andhra Pradesh

3,99,916

3

Arunachal Pradesh

16,000

4

Assam

-

5

Bihar

-

6

Chandigarh

1,76,434

7

Chhattisgarh

3,65,217

8

Dadra & Nagar Haveli

25,464

Daman & Diu

4,134

9

Delhi

21,55,226

10

Goa

1,982

11

Gujarat

30,84,726

12

Haryana

3,85,076

13

Himachal Pradesh

38,920

14

Jammu & Kashmir

3,32,292

15

Jharkhand

33,000

16

Karnataka

7,08,638

17

Kerala

3,79,976

18

Ladakh

1,620

19

Lakshadweep

-

20

Madhya Pradesh

4,02,139

21

Maharashtra

4,44,966

22

Manipur

4,000

23

Meghalaya

31,000

24

Mizoram

-

25

Nagaland

30,520

26

Odisha

4,14,177

27

Puducherry

15,954

28

Punjab

1,21,218

29

Rajasthan

6,15,048

30

Sikkim

17,400

31

Tamil Nadu

25,20,304

32

Telangana

87,570

33

Tripura

600

34

Uttar Pradesh

18,62,868

35

Uttarakhand

74,914

36

West Bengal

1,84,215

 

Total

1,49,35,514

 

AMRUT 2.0 State Wise Proposed SEWER Connections

 

State/UT

New/Serviced Connections approved under AMRUT 2.0

ANDHRA PRADESH

6,43,865

ASSAM

4,363

BIHAR

9,24,366

CHANDIGARH

3,05,162

CHHATTISGARH

0

DADRA AND NAGAR HAVELI AND DAMAN AND DIU

16,722

DELHI

4,74,209

GOA

112

GUJARAT

9,17,837

HARYANA

3,45,673

HIMACHAL PRADESH

4,707

JAMMU AND KASHMIR

93,172

JHARKHAND

1,58,665

KERALA

1,14,377

LADAKH

8,817

MADHYA PRADESH

27,37,446

MAHARASHTRA

35,68,168

MIZORAM

9,335

NAGALAND

49,477

PUDUCHERRY

480

PUNJAB

18,23,535

RAJASTHAN

8,37,118

TAMIL NADU

5,78,838

TELANGANA

7,65,919

UTTAR PRADESH

9,22,813

WEST BENGAL

1,64,244

Grand Total

1,54,69,420

 

* * *

S.Tupe/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2111232) Visitor Counter : 23