वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील आठ प्रमुख उद्योगांचा सप्टेंबर 2024 साठीचा निर्देशांक (आधारभूत वर्ष: 2011-12=100)

Posted On: 30 OCT 2024 8:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑक्‍टोबर 2024

 

देशातील आठ प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात (आयसीआय) सप्टेंबर, 2023 मधील निर्देशांकाच्या तुलनेत सप्टेंबर, 2024 मध्ये 2.0 (तात्पुरता) टक्क्यांनी  वाढ झाली. सिमेंट, रिफायनरी उत्पादने, कोळसा, पोलाद आणि खतांच्या उत्पादनाने सप्टेंबर 2024 मध्ये सकारात्मक वाढ नोंदवली आहे. या क्षेत्रांतील वार्षिक आणि मासिक वाढीच्या निर्देशांकाचे आणि वृद्धीदराचे तपशील अनुक्रमे परिशिष्ट 1 आणि परिशिष्ट 2 मध्ये दिले आहेत.

आयसीआयमध्ये देशातील आठ प्रमुख उद्योगांच्या उत्पादनाची एकत्रित आणि वैयक्तिक कामगिरी मोजली जाते.  हे आठ प्रमुख उद्योग म्हणजे कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (IIP)  समाविष्ट केलेल्या वस्तूंपैकी 40.27 टक्के वाटा या आठ प्रमुख उद्योगांचा आहे.

देशातील आठ प्रमुख उद्योगांचा जून 2024 साठीचा अंतिम वृद्धी दर 5.0 टक्के आहे. वर्ष 2024-25 मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या दरम्यानच्या कालावधीत आयसीआयचा एकत्रित वृद्धी  दर गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 4.2 टक्के (तात्पुरता) इतका नोंदवण्यात आला आहे.

देशातील महत्त्वाच्या आठ उद्योगांच्या निर्देशांकाचा सारांश खाली दिला आहे:

कोळसा: कोळसा उत्पादन (भार: 10.33 टक्के) सप्टेंबर 2023 च्या तुलनेत सप्टेंबर 2024 मध्ये 2.6  टक्क्यांनी वाढले आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2024-25 या कालावधी दरम्यान कोळसा उत्पादनाचा एकत्रित निर्देशांक गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 5.9 टक्क्यानी वाढला.

कच्चे तेल: कच्च्या तेलाचे उत्पादन (भार: 8.98 टक्के) सप्टेंबर 2023 च्या तुलनेत सप्टेंबर 2024 मध्ये 3.9 टक्क्यांनी घसरले. एप्रिल ते सप्टेंबर 2024-25 दरम्यान कच्चे तेल उत्पादनाचा एकत्रित निर्देशांक गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 2.1 टक्क्यानी घसरला.

नैसर्गिक वायू: नैसर्गिक वायूचे उत्पादन (भार : 6.88 टक्के) सप्टेंबर 2023 मधील  उत्पादनाच्या तुलनेत सप्टेंबर 2024 मध्ये 1.3 टक्क्यांनी घटले. एप्रिल ते सप्टेंबर 2024-25 दरम्यान नैसर्गिक वायू उत्पादनाचा एकत्रित निर्देशांक गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 2.0 टक्क्यांनी वाढला.

पेट्रोलियम रिफायनरी उत्पादने: पेट्रोलियम रिफायनरी उत्पादन (भार: 28.04 टक्के) सप्टेंबर 2023 च्या तुलनेत सप्टेंबर 2024 मध्ये 5.8 टक्क्यानी वाढले. एप्रिल ते सप्टेंबर 2024-25 दरम्यान पेट्रोलियम रिफायनरी उत्पादनाचा  एकत्रित निर्देशांक गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 2.3 टक्क्यांनी वाढला.

खते: खतांचे उत्पादन (भार: 2.63 टक्के) सप्टेंबर 2023 च्या तुलनेत सप्टेंबर 2024 मध्ये1.9 टक्क्यांनी वाढले. एप्रिल ते सप्टेंबर 2024-25 या कालावधीत खते उत्पादनाचा एकत्रित निर्देशांक गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 1.7 टक्क्यांनी वाढला.

पोलाद: पोलाद उत्पादन (भार: 17.92 टक्के) सप्टेंबर 2023 च्या तुलनेत सप्टेंबर 2024 मध्ये 1.5 टक्क्यांनी वाढले. पोलाद उत्पादनाच्या एकत्रित निर्देशांकात एप्रिल ते सप्टेंबर  2024-25 दरम्यान गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 6.1 टक्क्यांची वाढ झाली.

सिमेंट: सिमेंट उत्पादन (भार: 5.37 टक्के) सप्टेंबर 2023 च्या तुलनेत, सप्टेंबर 2024 मध्ये  7.1 टक्क्यांनी वाढले. एप्रिल ते सप्टेंबर  2024-25 या कालावधीत सिमेंट उत्पादनाचा एकत्रित निर्देशांक गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 1.6 टक्क्यांनी वाढला.

वीज: वीज निर्मिती (भार: 19.85 टक्के) सप्टेंबर 2023 च्या तुलनेत सप्टेंबर 2024 मध्ये  0.5 टक्क्यांनी कमी झाली. वीज निर्मितीच्या एकत्रित निर्देशांकात एप्रिल ते सप्टेंबर  2024-25 मध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 5.9 टक्क्यांची वाढ झाली.

टीप 1: जुलै, 2024, ऑगस्ट 2024 आणि सप्टेंबर 2024 साठीची आकडेवारी तात्पुरती आहे. स्रोत संस्थांकडून अद्ययावत केलेल्या आकडेवारीनुसार प्रमुख उद्योगांचे निर्देशांक सुधारित/अंतिम केले जातात.

टीप 2: एप्रिल 2014 पासून, नवीकरणीय स्त्रोतांमधून केल्या जाणाऱ्या वीज निर्मितीची आकडेवारीदेखील समाविष्ट केली जात आहे.

टीप 3: वर दर्शविलेले उद्योग-निहाय भार हे IIP मधून घेतलेले वैयक्तिक उद्योग भार आहेत आणि प्रो रेटा आधारावर 100 च्या ICI च्या एकत्रित भारापर्यंत वाढवले जातात.

टीप 4: मार्च 2019 पासून, तयार पोलादाच्या उत्पादनात 'कोल्ड रोल्ड (CR) कॉइल्स' या उत्पादना अंतर्गत हॉट रोल्ड पिकल्ड अँड ऑइल्ड (HRPO) नावाचे नवीन पोलाद उत्पादन देखील समाविष्ट केले गेले आहे.

टीप 5: ऑक्टोबर, 2024 साठी निर्देशांक शुक्रवार 29 नोव्हेंबर, 2024 रोजी जाहीर करण्यात येईल.

Annex I

Performance of Eight Core Industries

Yearly Index & Growth Rate

Base Year: 2011-12=100

Index

Sector

Coal

Crude Oil

Natural Gas

Refinery Products

Fertilizers

Steel

Cement

Electricity

Overall Index

Weight

10.33

8.98

6.88

28.04

2.63

17.92

5.37

19.85

100.00

2012-13

103.2

99.4

85.6

107.2

96.7

107.9

107.5

104.0

103.8

2013-14

104.2

99.2

74.5

108.6

98.1

115.8

111.5

110.3

106.5

2014-15

112.6

98.4

70.5

108.8

99.4

121.7

118.1

126.6

111.7

2015-16

118.0

97.0

67.2

114.1

106.4

120.2

123.5

133.8

115.1

2016-17

121.8

94.5

66.5

119.7

106.6

133.1

122.0

141.6

120.5

2017-18

124.9

93.7

68.4

125.2

106.6

140.5

129.7

149.2

125.7

2018-19

134.1

89.8

69.0

129.1

107.0

147.7

147.0

156.9

131.2

2019-20

133.6

84.5

65.1

129.4

109.8

152.6

145.7

158.4

131.6

2020-21

131.1

80.1

59.8

114.9

111.6

139.4

130.0

157.6

123.2

2021-22

142.3

77.9

71.3

125.1

112.4

163.0

156.9

170.1

136.1

2022-23

163.5

76.6

72.4

131.2

125.1

178.1

170.6

185.2

146.7

2023-24

182.7

77.1

76.8

135.9

129.8

200.4

185.7

198.3

157.8

Apr-Sep 2023-24

157.0

77.1

75.3

134.4

130.9

194.0

182.2

204.9

154.7

Apr-Sep 2024-25*

166.2

75.5

76.8

137.5

133.1

205.9

185.2

216.9

161.2

*Provisional

Growth Rates (on Y-o-Y basis in per cent)

Sector

Coal

Crude Oil

Natural Gas

Refinery Products

Fertilizers

Steel

Cement

Electricity

Overall Growth

Weight

10.33

8.98

6.88

28.04

2.63

17.92

5.37

19.85

100.00

2012-13

3.2

-0.6

-14.4

7.2

-3.3

7.9

7.5

4.0

3.8

2013-14

1.0

-0.2

-12.9

1.4

1.5

7.3

3.7

6.1

2.6

2014-15

8.0

-0.9

-5.3

0.2

1.3

5.1

5.9

14.8

4.9

2015-16

4.8

-1.4

-4.7

4.9

7.0

-1.3

4.6

5.7

3.0

2016-17

3.2

-2.5

-1.0

4.9

0.2

10.7

-1.2

5.8

4.8

2017-18

2.6

-0.9

2.9

4.6

0.03

5.6

6.3

5.3

4.3

2018-19

7.4

-4.1

0.8

3.1

0.3

5.1

13.3

5.2

4.4

2019-20

-0.4

-5.9

-5.6

0.2

2.7

3.4

-0.9

0.9

0.4

2020-21

-1.9

-5.2

-8.2

-11.2

1.7

-8.7

-10.8

-0.5

-6.4

2021-22

8.5

-2.6

19.2

8.9

0.7

16.9

20.8

8.0

10.4

2022-23

14.8

-1.7

1.6

4.8

11.3

9.3

8.7

8.9

7.8

2023-24

11.8

0.6

6.1

3.6

3.7

12.5

8.9

7.1

7.6

Apr-Sep 2023-24

12.2

-0.4

4.3

4.0

7.0

15.9

11.6

6.1

8.2

Apr-Sep 2024-25*

5.9

-2.1

2.0

2.3

1.7

6.1

1.6

5.9

4.2

*Provisional.

   Y-o-Y is calculated over the corresponding financial year of previous year

 

Annex II

Performance of Eight Core Industries

Monthly Index & Growth Rate

Base Year: 2011-12=100

Index

Sector

Coal

Crude Oil

Natural Gas

Refinery Products

Fertilizers

Steel

Cement

Electricity

Overall Index

Weight

10.33

8.98

6.88

28.04

2.63

17.92

5.37

19.85

100.00

Sep-23

147.9

74.9

76.8

126.8

132.3

198.4

166.2

205.9

151.7

Oct-23

172.6

78.4

80.3

128.8

136.4

201.4

181.5

203.8

156.4

Nov-23

185.7

75.5

77.2

134.5

133.5

192.6

156.5

176.3

150.4

Dec-23

204.3

77.4

79.5

145.0

137.5

206.7

191.9

181.6

161.2

Jan-24

219.6

78.8

79.3

135.9

135.0

217.8

192.2

197.2

165.4

Feb-24

212.1

73.5

74.5

132.5

113.3

202.9

194.3

187.2

157.7

Mar-24

256.0

78.9

79.3

147.0

116.6

219.8

219.4

204.2

175.0

Apr-24

173.3

76.3

74.8

137.9

117.8

210.0

192.3

212.0

161.7

May-24

184.7

77.9

78.7

141.8

135.9

209.7

190.6

229.3

168.2

Jun-24

186.4

74.4

75.8

134.1

134.0

204.0

198.5

222.8

163.7

Jul-24*

163.0

76.6

78.0

143.3

138.8

204.0

175.2

220.2

162.6

Aug-24*

138.2

75.7

77.4

134.0

137.5

206.1

176.5

212.3

156.1

Sep-24*

151.8

72.0

75.8

134.1

134.8

201.3

178.0

204.9

154.8

*Provisional

Growth Rates (on Y-o-Y basis in per cent)

Sector

Coal

Crude Oil

Natural Gas

Refinery Products

Fertilizers

Steel

Cement

Electricity

Overall Growth

Weight

10.33

8.98

6.88

28.04

2.63

17.92

5.37

19.85

100.00

Sep-23

16.0

-0.4

6.5

5.5

4.2

14.8

4.7

9.9

9.5

Oct-23

18.4

1.3

10.0

4.3

5.3

13.6

16.9

20.4

12.7

Nov-23

10.9

-0.4

7.5

12.4

3.3

9.7

-4.7

5.8

7.9

Dec-23

10.8

-1.0

6.7

4.1

5.9

8.3

3.8

1.2

5.1

Jan-24

10.6

0.6

5.5

-4.3

-0.6

9.2

4.1

5.7

4.2

Feb-24

11.6

7.9

11.2

2.6

-9.5

9.4

7.8

7.6

7.1

Mar-24

8.7

2.1

6.3

1.6

-1.3

7.5

10.6

8.6

6.3

Apr-24

7.5

1.7

8.6

3.9

-0.8

9.8

0.2

10.2

6.9

May-24

10.2

-1.1

7.5

0.5

-1.7

8.9

-0.6

13.7

6.9

Jun-24

14.8

-2.6

3.3

-1.5

2.4

6.3

1.8

8.6

5.0

Jul-24*

6.8

-2.9

-1.3

6.6

5.3

6.4

5.5

7.9

6.1

Aug-24*

-8.1

-3.4

-3.6

-1.0

3.2

3.9

-3.0

-3.7

-1.6

Sep-24*

2.6

-3.9

-1.3

5.8

1.9

1.5

7.1

-0.5

2.0

*Provisional.

Y-o-Y is calculated over the corresponding financial year of previous year

 

* * *

S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2069701) अभ्यागत कक्ष : 80