भारतीय निवडणूक आयोग

हरियाणा आणि जम्मू व काश्मीर विधानसभांसाठी सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा

Posted On: 16 AUG 2024 7:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2024


केंद्रीय निवडणूक आयोगाने आज हरियाणा आणि जम्मू व काश्मीर विधानसभांसाठी सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा केली. जम्मू व काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. तर हरियाणा विधानसभेसाठी 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये मतमोजणी 4 ऑक्टोबरला होणार आहे.

जम्मू व काश्मीर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वेळापत्रक

निवडणूक कार्यक्रम 

टप्पा I

(24 वि.मतदारसंघ )

टप्पा -II

(26वि.मतदारसंघ )

टप्पा -III

(40वि.मतदारसंघ)

निवडणूक अधिसूचना जारी होण्याची तारीख 

20.08.2024 (मंगळवार )

29.08.2024 (गुरुवार)

05.09.2024 (गुरुवार)

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 

27.08.2024 (मंगळवार )

05.09.2024 (गुरुवार )

12.09.2024 (गुरुवार)

 उमेदवारी अर्ज छाननी दिनांक 

 

28.08.2024 (बुधवार)

06.09.2024 (शुक्रवार )

13.09.2024 (शुक्रवार )

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख  

30.08.2024 (शुक्रवार)

09.09.2024 (सोमवार)

17.09.2024 (मंगळवार)

 मतदानाची तारीख 

 

18.09.2024 (बुधवार )

25.09.2024 (बुधवार )

01.10.2024 (मंगळवार )

मतमोजणीची तारीख 

04.10.2024 (शुक्रवार )

 या तारखेपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे 

06.10.2024 (रविवार)

 

 

हरियाणा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वेळापत्रक

निवडणूक कार्यक्रम 

हरियाणा 

(विधानसभेच्या सर्व  90 जागा )

अधिसूचना जारी होण्याची तारीख 

05.09.2024 (गुरुवार )

 उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 

 

12.09.2024 (गुरुवार )

 उमेदवारी अर्ज छाननी दिनांक 

 

13.09.2024 (शुक्रवार)

 उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख  

16.09.2024 (सोमवार )

 मतदानाची  तारीख 

 

01.10.2024 (मंगळवार )

मतमोजणी 

04.10.2024 (शुक्रवार )

या तारखेपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे

06.10.2024 (रविवार )


N.Chitale/S.Kakade/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2046071) Visitor Counter : 32


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil