कृषी मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर केलेल्या शेत आणि बागायती पिकांच्या 109 जातींचे तपशील
Posted On:
13 AUG 2024 5:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्लीतील पुसा येथे प्रसिद्ध केलेल्या शेत आणि बागायती पिकांच्या 109 जातींचे तपशील.
61 पिकांच्या या 109 जातींमध्ये 34 शेत पिके आणि 27 बागायती पिके समाविष्ट आहेत
शेत पिके (69)
- तृणधान्ये (23): तांदूळ-9; गहू -2; बार्ली 1; मका-6, ज्वारी-1, बाजरी-1; नाचणी -1; वरई -1; प्रोसो मिलेट -1;
- कडधान्ये (11): चणे – 2, तूर – 2, मसूर – 3, वाटाणा – 1; वाल -1; मूग -2;
- तेलबिया (7): करडई – 2, सोयाबीन – 2, भुईमूग – 2, तीळ – 1;
- चारा पिके (7): चारा बाजरी -1; घोडा घास -1, ओट्स-2; चारा मका-2, चारा ज्वारी -1,
- साखर पिके (4): ऊस - 4;
- तंतू पिके (6): कापूस - 5; ज्यूट -1;
- संभाव्य पिके (11): कुट्टू-1, राजगिरा-4, चौधार शेंगा-1, राजमा-1, पिलीपेसारा-1, कलिंगड-1, पेरिला-2
बागायती पिके (40)
- फळे (8): आंबा -3, डाळिंब - 1; पेरू - 2; बेल - 1; पपनस - 1;
- भाजीपाला पिके (8): टोमॅटो -2; दुधी -1; भेंडी - 1; वालाच्या शेंगा- 2; खरबूज - 1; कलिंगड - 1;
- कंद पिके (3): बटाटा – 3;
- मसाले (6): जायफळ - 1, लहान वेलची -2; बडीशेप - 1; ओवा – 1; आंबेहळद - 1;
- लागवड पिके (6): कोको -2, काजू - 2; नारळ - 2;
- फुले (5): झेंडू - 1; निशिगंध - 1; अबोली - 1; ग्लॅडिओलस - 2;
- औषधी वनस्पती (4): खाजकुयरी – 2; अश्वगंधा -1; मांडुकपर्णी – 1
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
* * *
JPS/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2044895)