शिक्षण मंत्रालय
एनआयओएस सरकारी परीक्षा एप्रिल-मे 2024
प्रविष्टि तिथि:
02 APR 2024 3:39PM by PIB Mumbai
मुंबई : 2 एप्रिल, 2024
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस), अर्थात राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था एप्रिल-मे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान, वर्षातून दोनदा एनआयओएस मुख्यालयाद्वारे निश्चित केलेल्या तारखांना परीक्षा आयोजित करते.
एनआयओएस परीक्षा एप्रिल-मे, 2024 च्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा 6.04.2024 पासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील निवडक परीक्षा केंद्रांवर होणार आहेत. एनआयओएस प्रादेशिक केंद्र, पुणेचे प्रादेशिक संचालक एम.पी.साहा यांनी ही माहिती दिली आहे.
लेखी परीक्षांसाठी हॉल तिकीट आता उपलब्ध असून ते NIOS वेबसाइटवरून https://sdmis.nios.ac.in डाउनलोड करता येईल.
***
S.Kakade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2016950)
आगंतुक पटल : 77
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English