गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रजासत्ताक दिन, 2024 निमित्त केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना 31 विशिष्ट आणि गुणवंत सेवा पदके प्रदान

Posted On: 25 JAN 2024 4:20PM by PIB Mumbai

मुंबई, 25 जानेवारी 2024

 

प्रजासत्ताक दिन, 2024 निमित्त राष्ट्रपतींकडून   केंद्रीय अन्वेषण विभागाच्या  अधिकाऱ्यांना, विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक आणि गुणवत्तापूर्ण   सेवेसाठी पोलिस पदके प्रदान करण्यात आली आहे.

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदके 6 अधिकाऱ्यांना  प्रदान करण्यात आली आहेत तर खाली नमूद केलेल्या इतर 25 अधिकार्‍यांना  गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली आहेत:-

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक:

अमित कुमार, आयपीएस, सहसंचालक , एसी (मुख्यालय), सीबीआय, नवी दिल्ली (आता छत्तीसगड पोलिसांमध्ये अतिरिक्त महासंचालक ); . विद्या कुलकर्णी, आयपीएस , सहसंचालक (चेन्नई क्षेत्र  ), सीबीआय , चेन्नई;  जगरूप एस. गुसिन्हा, डीआयजी, ईओ-I,, सीबीआय, नवी दिल्ली;  मयुख मैत्रा, एएसपी, एसयू, सीबीआय, कोलकाता;  सुभाष चंद्र, एएसआय , एसी -I, सीबीआय , नवी दिल्ली आणि . श्रीनिवासन इल्लीक्कल बहुलेयन, हेड कॉन्स्टेबल एससीबी ,  सीबीआय, तिरुवनंतपुरम.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक:

वीरेश प्रभू संगनकल, आयपीएस, डीआयजी, बीएसएफबी, सीबीआय, मुंबई;  राघवेंद्र वत्स, आयपीएस , डीआयजी , एसी -I, सीबीआय , नवी दिल्ली (आता गुजरात पोलिसात आयजीपी ); शारदा पांडुरंग राऊत, आयपीएस, डीआयजी, ईओबी , सीबीआय, मुंबई; .प्रेम कुमार गौतम, आयपीएस, डीआयजी, एसयू, सीबीआय, नवी दिल्ली (आता उत्तर प्रदेश पोलिसात आयजीपी); .मनोज चालदन, डीएलए, एसीबी, सीबीआय, मुंबई; श्रीनिवास पिल्लारी, प्रधान प्रणाली विश्लेषक, एसीबी, सीबीआय, कोलकाता; अमित विक्रम भारद्वाज, एएसपी, बीएसएफबी, सीबीआय, मुंबई;  प्रकाश कमलप्पा, पोलीस उपअधीक्षक, एसीबी सीबीआय, कोचीन; के.मधुसुधनन,  पोलीस उपअधीक्षक, एसीबी ,सीबीआय, विशाखापट्टणम; अजय कुमार,पोलीस उपअधीक्षक, सी अँड सी , धोरण विभाग, सीबीआय, नवी दिल्ली; आकांशा गुप्ता,  पोलीस उपअधीक्षक, सीबीआय अकादमी, गाझियाबाद; बलविंदर सिंग, निरीक्षक, एससीबी, सीबीआय, चंदीगड;  चित्ती बाबू एन, निरीक्षक, एसीबी, सीबीआय, हैदराबाद; मनोज कुमार, निरीक्षक, सीबीआय (मुख्यालय), नवी दिल्ली;  राहुल कुमार, निरीक्षक, ईओबी, सीबीआय, कोलकाता; राजीव शर्मा, निरीक्षक, सीबीआय (मुख्यालय), नवी दिल्ली;  एस. नंद कुमार, एएसआय , एसयू , सीबीआय, चेन्नई; सुरेश प्रसाद शुक्ला, हेड कॉन्स्टेबल, एसीबी, सीबीआय, जबलपूर; राजेश कुमार, हेड कॉन्स्टेबल, सीबीआय (मुख्यालय), नवी दिल्ली;  ओम प्रकाश दलौत्रा, हेड कॉन्स्टेबल, एसीबी, सीबीआय, जम्मू;  रणधीर सिंग, हेड कॉन्स्टेबल, एसीबी, सीबीआय, जयपूर;  पवन कुमार, कॉन्स्टेबल, एससी-आय, सीबीआय, नवी दिल्ली; तेजपाल सिंग, कॉन्स्टेबल, धोरण विभाग  सीबीआय, नवी दिल्ली; अतुल सरीन, गुन्हे सहाय्यक, धोरण विभाग, सीबीआय, नवी दिल्ली आणि  सुब्रत मोहंती, स्टेनोग्राफर -II, एसीबी, सीबीआय , भुवनेश्वर.

List of awardees with photo & captions

 

* * *

PIB Mumbai | R.Aghor/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1999584) Visitor Counter : 74


Read this release in: English