दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अल्तो-बेती येथील टपाल कार्यालयाचे स्थलांतर

Posted On: 23 AUG 2023 6:17PM by PIB Mumbai

गोवा, 23 ऑगस्ट 2023

टपाल विभागाने दिलेल्या माहितीनुसारभाड्याच्या जागेत कार्यरत असलेले अल्तो-बेती येथील टपाल कार्यालय 23.08.2023 पासून पर्यायी निवास उपलब्ध होईपर्यंतपोस्टल स्टाफ कॉलनील्तो-पर्वरी येथील टपाल खात्याच्या परिसरात तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे.

PIB Panaji/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa

 

 


(Release ID: 1951475) Visitor Counter : 105


Read this release in: English