कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

2023 च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सीबीआय अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना 20 प्रतिष्ठित आणि गुणवंत सेवा पदके

Posted On: 14 AUG 2023 7:20PM by PIB Mumbai

मुंबई, 14 ऑगस्ट 2023

 

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) 20 अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना 2023 च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदके आणि गुणवंत सेवेसाठी पोलिस पदके प्रदान करण्यात आली आहेत.

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदके 06 अधिकारी/ कर्मचारी यांना प्रदान करण्यात आली आहेत, तर पुढील 14 इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली. त्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे :-

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक:

  1. नवल बजाज, आयपीएस, सहसंचालक, ईओ झोन-I,सीबीआय, नवी दिल्ली
  2. वीरेंद्र मोहन मित्तल, पोलीस अधीक्षक, एसीबी, सीबीआय, नवी दिल्ली
  3. महर्षी रे हाजोंग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, बीएसएफबी, सीबीआय, कोलकाता
  4. निलांबूर नारायणन श्रीकृष्णन, उप पोलीस अधीक्षक, एसयू, सीबीआय, चेन्नई
  5. सुश्री गीता पॉल, उपनिरीक्षक, ईओबी, सीबीआय, कोलकाता
  6. राजेश्वर सिंह राणा, उपनिरीक्षक, आयपीसीयू, सीबीआय, नवी दिल्ली

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक:

  1. नवराजू वेल्लादुराई, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, एसीबी, सीबीआय, कोचीन
  2. राजबीर सिंग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, एसीबी, सीबीआय, इंफाळ
  3. मीनू कटारिया, उप पोलीस अधीक्षक, आयपीसीयू, सीबीआय, नवी दिल्ली
  4. अजय कुमार मिश्रा, उप पोलीस अधीक्षक, एसीबी, सीबीआय, गाझियाबाद
  5. टी.संतोष कुमार, उप पोलीस अधीक्षक, एसीबी, सीबीआय, चेन्नई
  6. अनिल बिष्ट, उप पोलीस अधीक्षक, दक्षता विभाग, सीबीआय, नवी दिल्ली
  7. राकेश कुमार शर्मा, सहाय्यक उपनिरीक्षक, एसयू, सीबीआय, नवी दिल्ली
  8. किशोर कुमार, सहाय्यक उपनिरीक्षक, EO-II, सीबीआय, नवी दिल्ली
  9. किशन चंद, सहाय्यक उपनिरीक्षक, AC-VI/SIT, सीबीआय, नवी दिल्ली
  10. महादेब मिस्त्री, हेड कॉन्स्टेबल, एसीबी, सीबीआय, कोलकाता
  11. हरदेव सिंग, हेड कॉन्स्टेबल, बीएसएफबी, सीबीआय, नवी दिल्ली
  12. चंद्र शेखर जोशी, कॉन्स्टेबल, सीबीआय (मुख्यालय), नवी दिल्ली
  13. सुरेश कुमार, वरिष्ठ पीपी, एससीबी, सीबीआय, चंदीगड
  14. नारायणन मीनाक्षी, स्टेनोग्राफर-I, चेन्नई झोन, सीबीआय, चेन्नई.

www.cbi.gov.in या संकेतस्थळावर पुरस्कार विजेत्यांची नावे आणि छायाचित्र देखील उपलब्ध आहे

 

* * *

PIB Mumbai | S.Bedekar/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1948660) Visitor Counter : 101


Read this release in: English