संरक्षण मंत्रालय

चीफ ऑफ आर्मी स्टाफ (COAS) प्रशंसापत्र पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर


यादीमध्ये महाराष्ट्रातील 21 मानकऱ्यांचा समावेश

Posted On: 14 AUG 2023 5:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑगस्ट 2023

 

2023 च्या स्वातंत्र्य दिनी देण्यात येणाऱ्या चीफ ऑफ आर्मी स्टाफ (COAS) प्रशंसापत्र पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 21 मानकऱ्यांचा समावेश आहे. 

त्यांची यादी खाली संलग्न केली आहे:-

संलग्न फाइल:- चीफ ऑफ आर्मी स्टाफ (COAS) प्रशंसापत्र, ऑगस्ट 2023 प्रदान करण्यात येणाऱ्या व्यक्तींची यादी.

 

* * *

S.Bedekar/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1948593) Visitor Counter : 134


Read this release in: Urdu , English , Hindi , Tamil