संरक्षण मंत्रालय

संरक्षण गौरव सोहळा (टप्पा -2)


राष्ट्रपतींनी सशस्त्र दल आणि भारतीय तटरक्षक दलातील सेवारत आणि सेवानिवृत्त जवानांना 52 अतिविशिष्ट सेवा पदके, एक बार टू अति विशिष्ठ सेवा पदक, तीन उत्तम युद्ध सेवा पदके आणि 28 परम विशिष्ट सेवा पदके केली प्रदान

Posted On: 27 JUN 2023 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2023

 

सशस्त्र दलाच्या सर्वोच्च कमांडर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 जून रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण गौरव सोहळा (टप्पा -2) दरम्यान सशस्त्र दल आणि भारतीय तटरक्षक दलातील 84 सेवारत आणि सेवानिवृत्त जवानांना  विशिष्ट सेवा पुरस्कार प्रदान केले. असामान्य आणि अत्युत्तम सेवेचा सन्मान म्हणून राष्ट्रपतींनी जवानांना  52 अति विशिष्ट सेवा पदके (AVSMs), एक बार टू अति विशिष्ठ  सेवा पदक, तीन उत्तम युद्ध सेवा पदके (UYSMs) आणि 28 परम विशिष्ट सेवा पदके (PVSMs) प्रदान केली. 

सन्मान प्रदान केल्याच्या क्रमानुसार पुरस्कारप्राप्त नावांची सूची पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

S.Kakade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1935729) Visitor Counter : 127


Read this release in: English , Urdu , Hindi