आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड 19 अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
29 APR 2023 3:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 एप्रिल 2023
देशभरात एकूण 220 पूर्णांक 66 कोटी कोरोना प्रतिबंधक लशींच्या मात्रा देण्यात आल्या. (त्यामध्ये 95 दिनांक 21 कोटी दुसऱ्या मात्रेचा आणि २२.८७ कोटी खबरदारीच्या मात्रांचा समावेश आहे.)
देशभरात गेल्या 24 तासात 3,875 लसींच्या मात्र देण्यात आल्या
सध्या देशभरात 51 हजार 314 रुग्ण उपचाराधीन आहेत.
ही संख्या एकूण रुग्णांच्या 0.11 शतांश टक्के आहे
या आजारातून बरे झालेल्या रुग्णांचे एकूण प्रमाण 98.70 शतांश टक्के आहे
देशात गेल्या 24 तासात 9,669 रुग्ण या आजारातून बरे झाले
आतापर्यंत या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या4.43.56.693 झाली आहे
देशभरात गेल्या 24 तासात 7, 171 रुग्णांची नोंद झाली.
देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4. 72 टक्के आहे
देशाचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4 पूर्णांक 72 टक्के आहे
देशभरात आतापर्यंत 92.64 कोटी रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या
देशभरात गेल्या 24 तासात 1,94,134 चाचण्या करण्यात आल्या
* * *
A.Chavan/S.Mohite/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1920747)
आगंतुक पटल : 147