आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड 19 अद्ययावत माहिती
Posted On:
22 APR 2023 10:24AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 220.66 कोटी (95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.87 कोटी खबरदारीच्या मात्रा) लसमात्रा देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात देशभरात लसींच्या 5,602 मात्रा देण्यात आल्या.
सध्या देशात कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या 67,556 आहे.
सक्रिय रुग्णसंख्येची टक्केवारी 0.15%
रुग्ण बरे होण्याचा दर 98.66%
गेल्या 24 तासात 10,765 रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4,42,83,021 आहे.
गेल्या 24 तासांत 12,193 नव्या रुग्णांची नोंद
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (6.17%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (5.29%)
आतापर्यंत एकूण 92.52 कोटी चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासांत 11,97,477 चाचण्या करण्यात आल्या.
***
N.Joshi/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1918748)
Visitor Counter : 148