संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

छावणी मंडळाच्या निवडणुका

Posted On: 20 MAR 2023 6:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मार्च 2023

छावणी मंडळांच्या  निर्वाचित सदस्यांच्या रिकाम्या जागा भरण्याच्या दृष्टीने छावणी मंडळाच्या सर्वसाधारण निवडणुका घेण्यात येतील.

छावणी मंडळाच्या निवडणुका या छावणी मंडळ निवडणुका नियमावली, 2007 नुसार घेतल्या जातात. ही नियमावली DGDE च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यनिहाय छावणी मंडळांची माहिती खालील तक्त्यात दिली आहे.

S No

State / UT

No. of Cantonments

Name of Cantonment

1

Bihar

1

Danapur

2

Delhi

1

Delhi

3

Gujarat

1

Ahmedabad

4

Haryana

1

Ambala

5

Himachal Pradesh

7

Bakloh

6

Dagshai

7

Dalhousie

8

Jutogh

9

Kasauli

10

Khasyol

11

Subathu

12

Jammu & Kashmir

2

Badamibagh

13

Jammu

14

Jharkhand

1

Ramgarh

15

Karnataka

1

Belgaum

16

Kerala

1

Cannanore

17

Madhya Pradesh

5

Jabalpur

18

Mhow

19

Morar

20

Pachmarhi

21

Saugor

22

Maharashtra

7

Ahmednagar

23

Aurangabad

24

Dehuraod

25

Deolali

26

Kamptee

27

Khadki

28

Pune

29

Meghalaya

1

Shillong

30

Punjab

3

Amritsar

31

Ferozepur

32

Jalandhar

33

Rajasthan

2

Ajmer

34

Nasirabad

35

Tamil Nadu

2

St. Thomas Mount

36

Wellington

37

Telangana

1

Secunderabad

38

Uttar Pradesh

13

Agra

39

Allahabad

40

Ayodhya

41

Babina

42

Bareilly

43

Fatehgarh

44

Jhansi

45

Kanpur

46

Lucknow

47

Mathura

48

Meerut

49

Shahjahanpur

50

Varanasi

51

Uttarakhand

9

Almora

52

Chakrata

53

Clement Town

54

Dehradun

55

Landour

56

Lansdowne

57

Nainital

58

Ranikhet

59

Roorkee

60

West Bengal

3

Barrackpore

61

Jalapahar

62

Lebong

27.09.2016 रोजी निघालेल्या आदेशानुसार माननीय सर्वोच्च न्यायालयाने 2016 सालच्या पंचमढी छावणी मंडळ विरुद्ध गोपालदास काबरा आणि अन्य छावणी मंडळे, नागरी अपिल क्रमांक 9730-9731 SLP (C) No. 20687-20688 नुसार मतदार यादी सुधारित केली आहे.

या आदेशानुसार संरक्षण खात्याच्या भूमीवर अतिक्रमण करणाऱ्यांची नावे छावणी मंडळाच्या मतदार यादीतून काढली आहेत.

छावणी मंडळ कायदा 2006 मधील कलम 28 मधील उपकलम (1) नुसार जी व्यक्ती सरकारने अधिकृत राजपत्रानुसार निश्चित केलेल्या तारखेला 18 वर्षे वयाहून कमी वयाचे नसेल, तसेच छावणी परिसरात तिचे वास्तव्य किमान सहा महिन्यांपासून असेल, आणि पात्रतेसाठी असणारे अन्य निकष पुरे करत असल्यास , मतदार म्हणून नोंदणी करण्याचा अधिकार त्या व्यक्तीला असेल

मतदार म्हणून अपात्रतेचे निकष याच कायद्याच्या कलम 28 मधील उपकलम (2) मध्ये आहेत.  याशिवाय माननीय सर्वोच्च न्यायालयाने 27.09.2016 रोजी दिलेल्या आदेशानुसार अपात्रतेचे अजून काही निकष लावले जातात.

संरक्षण राज्यमंत्री अजय पाटील यांनी संदो कुमार पी यांना राज्यसभेत लेखी उत्तरातून आज ही माहिती दिली.

 

 

 

 

G.Chippalkatti/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1908879) Visitor Counter : 198
Read this release in: English , Urdu , Tamil