आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 अद्ययावत माहिती
Posted On:
09 FEB 2023 11:22AM by PIB Mumbai
सार्वत्रिक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 220.61 कोटी एकूण लसमात्रा (95.19 कोटी दुसरी मात्रा आणि 22.84 कोटी प्रतिबंधात्मक मात्रा) देण्यात आल्या.
गेल्या 24 तासात 1,13,507 मात्रा देण्यात आल्या.
देशात सध्या कोविड रुग्णांची एकूण संख्या 1,781 इतकी.
उपचाराधीन रुग्णसंख्येची टक्केवारी 0.01%
रुग्ण बरे होण्याचा दर 98.81%
गेल्या 24 तासात 111 रुग्ण बरे, बरे झालेल्या रुग्णांची संख्या, 4,41,51,219 इतकी.
गेल्या 24 तासात एकूण 109 नव्या रुग्णांची नोंद
दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर (0.08%)
साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर (0.08%)
आतापर्यंत एकूण 91.67 कोटी कोविड चाचण्या करण्यात आल्या, गेल्या 24 तासांत,1,41,248 चाचण्या करण्यात आल्या.
***
ShaileshP/Vijaya/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1897633)
Visitor Counter : 185