संरक्षण मंत्रालय
प्रजासत्ताक दिन 2023 च्या निमित्ताने प्रदान करण्यात येणाऱ्या मानद श्रेणींची सूची
Posted On:
25 JAN 2023 2:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2023
संरक्षण मंत्रालयाद्वारे 2023 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदान करण्यात येणाऱ्या संरक्षण मानद आयोगाची (मानद कॅप्टन आणि मानद लेफ्टनंट) सूची पुढे संलग्न करण्यात आली आहे.
25 जानेवारी 2023 च्या (आज) रात्री 1200 वाजेपर्यंत ही यादी प्रसारित करता येणार नाही.
या सूचीत तपशील वर्गीकृत केले आहेत.
1 सक्रिय राजपत्र ENGRD 2023
2 रँक गॅझेट ENG RD 2023
3 एनसीओ गॅझेट ईएनजी आरडी 2023
G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1893591)
Visitor Counter : 312