दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
10 जानेवारी रोजी पेन्शन आणि डाक अदालत
Posted On:
30 DEC 2022 4:23PM by PIB Mumbai
गोवा टपाल विभागाकडून 10 जानेवारी 2023 रोजी विभागीय पेन्शन आणि डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. टपाल अधीक्षक, गोवा विभाग, पणजी यांच्या कार्यालयात सकाळी 11.00 आणि दुपारी 12.00 वाजता अनुक्रमे पेन्शन आणि डाक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. टपाल सेवासंबंधी तक्रारींचे निवारण झाले नसल्यास त्यांची दखल यावेळी घेण्यात येईल. तक्रारदारांनी आपले अर्ज 9 जानेवारीपर्यंत टपाल खात्याकडे पाठवावे. अर्जदाराला स्वखर्चाने अदालतीला उपस्थित राहता येईल.
***
S.Thakur/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1887553)
Visitor Counter : 182