आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 ताजी माहिती
प्रविष्टि तिथि:
28 DEC 2022 11:40AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2022
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत, कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या एकूण 220.07 कोटी मात्रा (95.12 कोटी दुसरी मात्रा आणि 22.38 कोटी प्रिकॉशन मात्रा) देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत 90,529 मात्रा देण्यात आल्या.
भारतात सध्या 3,468 कोविड रुग्ण उपचाराधीन
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.01%
कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 98.8%
गेल्या 24 तासात 141 रुग्ण बरे झाल्यामुळे कोविडमुक्त झालेल्याची संख्या वाढून एकूण 4,41,43,483 झाली
गेल्या 24 तासात 188 नव्या रुग्णांची नोंद
दैनिक पॉझिटिव्हिटी दर (0.14%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.18%)
आतापर्यंत एकूण 91.01 कोटी चाचण्या करण्यात आल्या ; गेल्या 24 तासात 1,34,995 चाचण्या करण्यात आल्या.
* * *
G.Chippalkatti/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1887005)
आगंतुक पटल : 209