दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
मुरगाव टपाल कार्यालयाचे तात्पुरते स्थलांतर
Posted On:
14 DEC 2022 4:25PM by PIB Mumbai
पणजी , 14 डिसेंबर 2022
मुरगाव टपाल कार्यालयाचे 19 डिसेंबर 2022 पासून सडा टपाल कार्यालयात तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार आहे. मुरगाव टपाल कार्यालयाच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामामुळे तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार असल्याचे टपाल खात्याने कळवले आहे.
SRT/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 1883455)
Visitor Counter : 132