परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नीजो वर्गीस गोवा पारपत्र कार्यालयाच्या प्रमुखपदी रुजू

प्रविष्टि तिथि: 08 DEC 2022 4:52PM by PIB Mumbai

पणजी, 8 डिसेंबर 2022

 

नीजो वर्गीस गोवा पारपत्र कार्यालयाचे प्रमुख म्हणून नुकतेच रुजु झाले आहेत. नीजो वर्गीस हे 2012 च्या भारतीय माहिती सेवेचे (IIS) अधिकारी आहेत.

गोवा पारपत्र कार्यालयाच्या प्रमुखपदी रुजू होण्यापूर्वी ते कोलकाता दूरदर्शन येथे वृत्त विभाग प्रमुखपदी कार्यरत होते. त्यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो आणि पत्र सूचना कार्यालयातही कार्य केले आहे.

SRT/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(रिलीज़ आईडी: 1881837) आगंतुक पटल : 254
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English