केंद्रीय लोकसेवा आयोग
केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या वतीने सप्टेंबर 2022 मध्ये केलेल्या भर्ती प्रक्रियेचे अंतिम निकाल जाहीर
Posted On:
31 OCT 2022 5:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2022
केंद्रीय लोक सेवा आयोगाने सप्टेंबर 2022 मध्ये खालील पदासांठी भर्तीची प्रक्रिया पार पाडली होती. त्याचे अंतिम निकाल जाहीर करण्यात आले आहेत. शिफारस केलेल्या उमेदवारांना वैयक्तिकरित्या टपालाने तसे सूचित करण्यात आले आहे.
लिंक पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.
* * *
S.Kane/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1872344)