पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान साजरी करणार कारगीलमधील आपल्या शूर जवानांसमवेत दिवाळी

प्रविष्टि तिथि: 24 OCT 2022 9:49AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कारगीलमध्य़े पोहोचले असून तेथे आपल्या शूर जवानांसमवेत दिवाळी साजरी करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात ट्विट केले असून त्यात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कारगीलमध्ये दाखल झाले असून तेथे ते दिवाळी आपल्या शूर जवानांबरोबर साजरी करणार आहेत.

***

ShaileshP/UmeshK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1870595) आगंतुक पटल : 255
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam