रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या बॅटरीच्या चाचण्यांसाठी असलेल्या मानकांमध्ये AIS-156 आणि AIS-038 (Rev 2) या सुधारणा केल्या असून त्या अनुक्रमे डिसेंबर, 2022 आणि 31 मार्च, 2023 पासून दोन टप्प्यांत लागू केल्या जातील

Posted On: 27 SEP 2022 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2022

इलेक्ट्रिकवर  चालणाऱ्या वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरीच्या चाचणीसाठी असलेले सुरक्षा मापदंड अधिक मजबूत करण्यासाठी, दुरुस्ती-क्रमांक 2, ज्याची अंमलबजावणी  01 ऑक्टोबर 2022 पासून प्रभावीरीत्या केली जात  होती, ती आता ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्स (AIS)-156 आणि AIS-038 (Rev 2) या दोन्हींसाठी जारी करण्यात आली आहे.  मानक AIS-156 आणि AIS 038 (Rev 2) अंतर्गत विहित केलेल्या तरतुदींचे पालन/अंमलबजावणी करण्यासाठी, मूळ उत्पादक कंपन्यांना(OEM) अधिक सुसज्जपणे उत्पादन करता यावे यासाठी साठी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंत्रालयाच्या संकेतस्थळावर या AIS ची दुरुस्ती दोन टप्प्यात, दुरुस्ती  क्रमांक- 3 द्वारे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

•पहिला टप्पा 1-अंमलबजावणी 01 डिसेंबर 2022 पासून

• दुसरा टप्पा 2-अंमलबजावणी 31 मार्च 2023 पासून

01 डिसेंबर 2022 पासून  फेज 1 मध्ये पुढील कलम लागू केले जाईल. 

AIS 038 (Rev 2)

 

AIS 156

Annexure IX-K – Clause 3

6.1.2.1

Annexure IX-K – Clause 4

6.1.2.3

Annexure IX-K – Clause 6

6.1.3  except 6.1.3 (e) Earth Leakage detection

Annexure IX-K – Clause 7

Annexure IX-K – Clause 9

Annexure IX-K – Clause 11

Annexure 8K – Clause 3

Annexure IX-K – Clause 12

Annexure 8K – Clause 7

Annexure IX-K – Clause 13

Annexure 8K – Clause 8

Annexure IX-K – Clause 14

Annexure 8K – Clause 9

Annexure IX-K – Clause 15

Annexure 8K – Clause 10

 

31 मार्च 2023पासून  फेज 2 मध्ये पुढील कलम लागू केले जाईल.

 

 

AIS 156

6.1.1

6.1.2.2

6.1.3 (e) Earth Leakage detection

6.11

Annexure 8K – Clause 1

Annexure 8K – Clause 2

Annexure 8K – Clause 4

Annexure 8K – Clause 5

Annexure 8K – Clause 6

Annexure 8K – Clause 11

AIS 038 (Rev 2)

Annexure IX-K – Clause 1

Annexure IX-K – Clause 2

Annexure IX-K – Clause 5

Annexure IX-K – Clause 8

Annexure IX-K – Clause 10

 

 

 

 

R.Aghor /S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 (Release ID: 1862651) Visitor Counter : 231


Read this release in: English , Urdu , Hindi