आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 ताजी माहिती
Posted On:
17 SEP 2022 9:42AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीच्या एकूण 216 कोटी 41 लाख मात्रा (94 कोटी 64 लाख दुसरी मात्रा आणि 19 कोटी 35 लाख वर्धक मात्रा) देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात, 23 लाख 92 हजार 530 मात्रा देण्यात आल्या.
भारतातील सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 46 हजार 848 आहे.
सक्रिय रुग्ण 0.11 % आहेत.
बरे होण्याचा दर सध्या 98.71% आहे.
गेल्या 24 तासात 5 हजार 618 कोरोना रुग्ण बरे झाल्यानं, कोरोनातून बरे झालेल्यांची एकूण संख्या 4 कोटी 39 लाख 53 हजार 374 पर्यंत पोहोचली आहे.
गेल्या 24 तासात कोरोनाच्या नव्या 5 हजार 747 रुग्णांची नोंद झाली आहे
दैनिक पॉझिटिव्हीटी (कोरोनाची लागण होण्याचा) दर (1.69 %)
साप्ताहिक पॉझिटिव्हीटी (कोरोनाची लागण होण्याचा) दर (1.74 %)
आतापर्यंत घेण्यात आलेल्या चाचण्यांची एकूण संख्या;89 कोटी 12 लाख. गेल्या 24 तासात, 3 लाख 40 हजार,205 चाचण्या घेण्यात आल्या.
****
Sushama K/Ashutosh S/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1860047)