आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या उपलब्धतेविषयी अद्ययावत माहिती


राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सुमारे 201.93 कोटी लसीच्या मात्रा केल्या उपलब्ध

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 5.15 कोटींपेक्षा अधिक लसीच्या न वापरलेल्या उपयोगी मात्रा शिल्लक

Posted On: 06 SEP 2022 9:23AM by PIB Mumbai

देशभरात कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. देशव्यापी कोविड - 19 प्रतिबंधक लसीकरणाला 16 जानेवारी 2021 पासून सुरूवात झाली. कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा 21 जून 2021 पासून सुरु झाला.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी लसीकरणाचे उत्तम नियोजन करण्याच्या दृष्टीने लसींची अधिक उपलब्धता, लसींच्या साठ्याविषयी आगाऊ सूचना आणि लसींची पुरवठा साखळी सुनियोजित करणे या माध्यमातून लसीकरण मोहिमेची गती वाढविण्यात आली आहे.

 

 

VACCINE DOSES

 

(As on 6th September 2022)

 

SUPPLIED

 

2,01,93,09,325

 

BALANCE AVAILABLE

 

 

5,15,20,170

***

GopalC/BS/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1857045) Visitor Counter : 176