दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

टपाल कार्यालयाकडून 'रक्षाबंधन' निमित्त आकर्षक लिफाफे

Posted On: 10 AUG 2022 5:43PM by PIB Mumbai

 पणजी, 10 ऑगस्ट 2022

‘रक्षाबंधन’ सणानिमित्त टपाल विभागाने ‘राखी’ पाठवण्यासाठी आकर्षक, वॉटरप्रूफ आणि सहज न फाटणारे लिफाफे विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. गोवा टपाल विभागाच्या सर्व टपाल कार्यालयांमध्ये राखीच्या जलद आणि सुलभ वितरणासाठी लिफाफ्याचा वापर करण्याचे आवाहन टपाल विभागाने केले आहे.

 

PIB Goa/SRT/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1850568) Visitor Counter : 167


Read this release in: English