आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ताजी स्थिती

Posted On: 07 AUG 2022 9:11AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक  लसीकरण मोहीमेंतर्गत आतापर्यंत 206.21 कोटी लसीच्या मात्रा (93.55 कोटी दुसरा डोस आणि  10,59 कोटी खबरदारीचा डोस) देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात, 29,58,617  लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 1,34,933   इतकी आहे.

उपचाराधीन रूग्णांची टक्केवारी सध्या 0.31 टक्के इतकी आहे.

कोविडमुक्त होण्याचा दर सध्या 98.50 टक्के इतका आहे.

गेल्या 24 तासात, 18,558 रूग्ण कोविडमुक्त झाले असून एकूण कोविडमुक्त रूग्णांची संख्या 4,34,84,110 इतकी वाढली आहे.

गेल्या 24 तासात, 18,738 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 5.02 टक्के इतका आहे

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.63  टक्के इतका आहे.

आतापर्यंत एकूण 87.79 कोटी चाचण्या करण्यात आल्या असून गेल्या 24 तासात, 3,72,910 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

***

SonalT/UmeshK/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1849317) Visitor Counter : 125