दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा टाटा एआयजीसोबत करार
Posted On:
25 JUL 2022 12:20PM by PIB Mumbai
पणजी, 25 जुलै 2022
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने (आयपीपीबी) ग्राहकांना टाटा अपघात संरक्षण विमा योजना देण्यासंदर्भात टाटा एआयजी (TATA AIG) सोबत करार केला आहे. राज्यातील सर्व टपाल कार्यालयांत या विमा योजनेच्या प्रसाराविषयी 15 जुलैपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. योजनेचा तपशील आणि पात्रता तपासण्यासाठी टपाल खात्याला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
***
Samarjit.T/C Yadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1844540)
Visitor Counter : 232