दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्र आणि गोव्यासाठी पोस्टल पेन्शन अदालत

Posted On: 11 FEB 2022 6:51PM by PIB Mumbai

गोवा , 11 फेब्रुवारी 2022

टपाल विभागाचे निवृत्तीवेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारक यांच्यासाठी पन्नासाव्या पोस्टल पेन्शन अदालतीचे आयोजन, 'मुख्य पोस्टमास्तर जनरलमहाराष्ट्र सर्कलमुंबईकरणार आहेत.

23 मार्च 2022 रोजी दुपारी तीन वाजता 'मुख्य पोस्टमास्तर जनरलमहाराष्ट्र सर्कल,मुंबई- 400 001' यांच्या कार्यालयात भरेल.

महाराष्ट्र आणि गोव्याच्या टपाल विभागात सेवारत असताना मरण पावलेले कर्मचारीटपाल विभागाचे निवृत्तीवेतनधारक यांपैकी  ज्यांना तीन महिन्यांत लाभ मिळाले नसतील त्यांच्याच तक्रारींचे निराकरण सादर पोस्टल पेन्शन अदालतीत करण्यात येईल.

कोविड-19 प्रादुर्भावामुळे पेन्शन अदालतीत प्रत्यक्ष उपस्थिती टाळणे आवश्यक आहे.

सदर पेन्शन अदालतीत केवळ कायदेशीर मुद्द्यांशी संबंधित प्रकरणे विचारात घेतली जाणार नाहीत- अर्थात - वारस. नोशनल पेन्शन. TBOP/MACP बढती. धोरणात्मक विषयांचा अंतर्भाव असलेली पे आणि डिसिप्लिनरी प्रकरणे आणि DPC च्या दुरुस्तीशी संबंधित प्रलंबित प्रकरणे यावेळी विचारात घेतली जाणार नाहीत. निवृत्तिवेतनधारकांनी त्यांच्या तक्रारी स्वतः पाठवायच्या आहेत. (एकत्रितपणे पाठवू नयेत, इतरांच्या वतीने पाठवू नयेत.) सोबत जोडलेल्या विहित अर्जाच्या तीन प्रती लेखा अधिकारी/सचिव. पेन्शन अदालत चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल- यांचे कार्यालय, मुंबई- जीपीओ इमारत, दुसरा मजला, मुंबई -400 00 या पत्त्यावर 23 फेब्रुवारी 2022 पर्यंत पाठवाव्यात. 23 फेब्रुवारी 2022 नंतर पोहोचलेले अर्ज पेन्शन अदालतीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.

DEPARTMENT OF POSTS

APPLICATION FORM OF POSTAL PENSION ADALAT

SR. No

SUBJECT

DETAILS TO BE FILLED IN BY THE INDIVIDUAL PENSIONER

1

Name of the pensioner/Family pensioner with Designation at the time retirement/Death

 

2

Name of Post Office from where retired etc and datrer of retirement

 

3

PPO No.

 

4

Name of the Post Office from where Pension is being drawn

 

5

Postal address of the pensioner with phone no.

 

6

Complaint in brief (Attach application containing details if required)

 

7

Date & signature of the Individual/Pensioner.

 

S.Thakur/J.Waishampayan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1797731) Visitor Counter : 224


Read this release in: English